Syngenta India

Ampligo

₹ 800

₹ 880

9%

Whatsapp
Facebook
You will earn 800 points from this product

मुख्य ठळक मुद्दे
महत्त्वाचे गुणधर्म
- रासायनिक रचना: क्लोरेट्रेनिलीप्रोल 09.30% + लॅम्डा सायहॅलोथ्रीन 04.60% झेड सी
- मात्रा: 80-100 मि.ली../एकर
- वापरण्याची पद्धत: फवारणी
प्रभावव्याप्ती: फळ पोखरणारी आळी, बोंडआळी
-सुसंगतता: सामान्यतः वापरल्या जाणार्या बुरशीना सुसंगतता
- प्रभावाचा कालावधी: 15 दिवस
पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
पिकांना लागू: तूर, कापूस
अतिरिक्त वर्णन: कीड व्यवस्थापनासाठी उत्कृष्ट उपाय
- विशेष टिप्पण्या: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व
वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!